Thursday, February 25, 2010

....

आजवर मी अश्या अनेक लोकांना गमावले ज्यांची किंमत माझ्या आयुष्यात अमूल्य होती... ते सर्व आज माझ्यापासून दूर आहेत.....वा मी त्यांपासून अलिप्त आहे. आज ही कविता अर्पण करतो त्या सर्वांसाठी ज्यांनी मला अगदी मनापासून जीव लावला... पण मी...........त्यांना गमावले.


आजही आठवण येते
त्या सर्वांची...
ह्ळूच पुन्हा साठवण होते ......
त्या गमवलेल्या नात्यांची........
म्हणतात नाती सहज तुटतात....
बनता बनवता ती नाती अशी बनतात....
जणू त्या नात्यांचे अनेक अनुबंध जुळतात.
तेच अनुबंध जपता जपता..
अनेक नाती हरवली...
मला हवी हवीशी माणसं........
मीच गमवली..
.
.
.
नाही मी त्यासाठी काही रडत नाही....
पण ती माणसं नाहीत म्हणून
हसतही नाही...
आठवण येते हो..
खरच मला त्यांची खूप आठवण येते.
कोणीतरी मला बोलून गेले......
काही माणसांची किंमत ती नसतानाच कळते...
खरच होते ते........
.
.
.
जी नाती अनमोल असतात.....
जी माणसं जणू सोन्यासारखी असतात......
त्यांची आठवण येतेच......
आजकल अशी माणसं क्वचितच सापडतील
ज्यांना मी दुखावलं...मी दुरावलं
ती आता फक्त कवितेतच माझ्या सापडतील.......
कदाचित ती मला मिळणारच नाहीत....परत.......
किंवा परत मिळतील का?????
.
.
.
आज नवी नाती जोडताना..
अनेकदा मनी विचार दाटून येतात.
पुन्हा तिला तसेच गमवले तर.........
पण नाही...आता मी जपेन.......
अगदी माझ्या श्वासांसारखी
ती नाती......
जपेन.......
.
.
ते अनुबंध...मी जपेन.............

- शशांक नवलकर २५-२-२०१०

Tuesday, February 9, 2010

persuit(s) of my happiness...


life devolvered me..
through everything...
still paying the debts of life..
returning the feelings..
all those heartly feelings...
to the people i lost...
it means to me..
everything...
they are ...
persuits of my life..
they are...
persuits of my happiness
.
.
.
yes...
dont forgive me....
hate me if you like
i am guilty of you....
for everything i did....
the pain..those tears...
all are my fault...
but my wish...
is to see you happy and smiling....
thats all i want...
thats all i wanted...
...from the beginning....
this is the end..
of my sad story......
and the new inning
of happiness...
though i see everywhere...
persuits of my happiness
.
.
.
i say thank you...
thank you for giving me will
for all this...
i will be greatfull to you...
always...
your wishes...your blessings...
will be there with me....
wherever i'll go..
you will be ..
the persuits of my happiness...

- shashank navalkar. 7-2-2010

Wednesday, February 3, 2010

च्या मारी........i quitt

कोण सांगत
उड्या मारायला...
जर मिळत असत
सगळच...जगण्यासाठी........
तर मी पण आज म्हणालो असतो......
"च्या मारी........i quitt".........

यशस्वी होण्यासाठी....
लाख-लाख मोजतात
एका पैश्याचीही किम्मत....
उरत नाही.....जेव्हा......
अपयश येतं अन...
तुम्ही म्हणता...."i quitt"

कधी बघीतलत मागे वळून
पुढे जाताना......
आपल्यासाठी त्यांनी
काय झिजवली होती......
सरळ संपवता न स्वत:ला
फालतू अपयशासाठी........
त्यांच्या उरात सुद्धा
येत असतील ना...... तेच शब्द.....
"i quitt"

खरच.......जगण्यासाठी यश हवेच का.......
try being a looser man.....
त्यांना जिंकण्याची जिद्द असते......
म्हणूनच ते जगतात........
but being a looser
is a winner in the making.......
मग बघा तुम्ही कसे यशस्वी होता ते........
so quitt the word i quitt..........

कोणी तरी तुमच्यासाठी जगतय...
तुमची वाट पाहतय
नका तोडू त्यांच्या आशा-अपेक्षा........
स्वत:च्या अपयशासाठी.....
life is always there....
just live it........

i do the same....
मग तुम्ही सुद्धा म्हणाल............
कशाला हवं
"च्या मारी........i quitt".........

- शशांक navalkar १-2-२0१0...