कबूल आहे मला...
मी चुकलो...
पुन्हा पुन्हा.....तेच
नसेलही ठाऊक कुणाला...
का असा मी झालो...
का असा मी वागलो......
माहीत आहे मला
मी चुकलो....
कारण देता सगळेच म्हणे..
कारण देतो....
कोणा तेव्हा ना कळे....
असे मी का करतो....
मलाच उमगले मीच बदलले....
ज्याला त्याला तेच कळे....
मी चुकलो....
आज मजकडे काहीच नाही...
मी आज कोणीच नाही...
माझे अस्तित्व काहीच नाही....
मला जाणणारे कोणीच नाही...
नाही...नाही...नाही...
असे काहीच नाही.....
मी माझे अस्तित्व..स्वत: घडवेन...
पण ते म्हणतात...
मी चुकलो...
आता मला बोलू द्या...
तुम्हाला कळो न कळो...
मला माझं जीवन जगू द्या
त्यांना कळेल.....
माझं अस्तित्व....
मग म्हणू नका परत..
मी चुकलो..................................
- शशांक नवलकर १४-६-२०१०.
Thursday, June 17, 2010
Friday, June 11, 2010
ओळख….
अकस्मात,अचानक,अनाहूतपणे
एकाच शब्दातही अर्थपूर्ण असते
भेटणे,सोडून जाणे,परतणे
ह्यांना जोडणारी ती ओळख असते
एक क्षणही पुरेल अशी भेट
नाते जे जुडेल अन भिडेल
जणू काळजंही एक होतात स्ट्रेट
अशी ओळख नशीबवतांनाच मिळेल!!
कोंणास ठाऊक नशीबात कोण आहे...
चांगल्या माणसांची ठेव भाग्यवंतानांच मिळते
अस कोणीतरी का म्हंटलं आहे>>????
ह्या सगळ्यांचा ताळमेळ करणारी तीच..........
एक ओळ्ख आहे .
- शशांक नवलकर ११-६-२०१०
एकाच शब्दातही अर्थपूर्ण असते
भेटणे,सोडून जाणे,परतणे
ह्यांना जोडणारी ती ओळख असते
एक क्षणही पुरेल अशी भेट
नाते जे जुडेल अन भिडेल
जणू काळजंही एक होतात स्ट्रेट
अशी ओळख नशीबवतांनाच मिळेल!!
कोंणास ठाऊक नशीबात कोण आहे...
चांगल्या माणसांची ठेव भाग्यवंतानांच मिळते
अस कोणीतरी का म्हंटलं आहे>>????
ह्या सगळ्यांचा ताळमेळ करणारी तीच..........
एक ओळ्ख आहे .
- शशांक नवलकर ११-६-२०१०
Subscribe to:
Posts (Atom)